स्पर्धेत भाग घ्या आणि ₹3,000 जिंका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार निवडून त्याची जास्तीत जास्त 1 किंवा 2 मिनिटाची व्हिडीओ क्लिप बनवून आम्हाला आमच्या या नंबर वर पाठवा 09004453030 | 08080147883 | 09960820883 आणि ₹3,000 रुपये जिंकण्याची संधी मिळवा.
अंतिम तारीख 22.08.2020
लकी ड्रॉ पद्धतीने विजयी झालेल्या पहिल्या महिलेला (स्री महिला मुलगी कोणीही) ₹3,000, दुसऱ्या महिलेला ₹2,000 आणि तिसऱ्या महिलेला
₹1,000 रोख रक्कम 24.08.2020 रोजी दिली जाईल
वयोमर्यादा नाही.
व्हिडिओ पाठवताना आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता. पूर्ण स्पर्धेचा कुठला प्रकार करणार आहात ते लिहून पाठवा.